Random Video

Uddhav Thackeray:\"ते हिंदुत्वाचा वापर स्व:ताच्या स्वार्थासाठी करत आहे, आमचं हिंदुत्व सोयीप्रमाणे बदलणारं नाही\"

2022-01-24 1 Dailymotion

बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता,असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतांना म्हणाले. भाजप आपल्या राजकीय सोयीनुसार मित्रपक्षांचा वापर करून सोडून देतो असा आरोपही ठाकरे यांनी केला.